K. K. Wagh College of Fine Arts, Nashik (Alumni Association) | के.के. वाघ ललित कला महाविद्यालय, नाशिक (माजी विद्यार्थी संघ).
This Form is created for the purpose to gather information on our Alumni who are successfully as professionals in their respective fields after studying fine arts. we would request all to kindly spare some time and share your success story with us. so that our upcoming generation of artist batch would take valuable feed back from it. Also kindly share this google form with our fellow batchmates from KKW Fine arts.
हा फॉर्म आमच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे जे फाईन आर्ट्सचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या संबंधित क्षेत्रात व्यावसायिक म्हणून यशस्वी आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की कृपया थोडा वेळ काढून आपण आपली यशोगाथा आमच्यासोबत शेअर करा. जेणेकरुन कॉलेजची आगामी कलाकार पिढी यातून मौल्यवान फीड बॅक घेईल. तसेच हा फॉर्म इतर आपल्या वर्गमित्रांना पाठवावा ही विनंती.
https://forms.gle/xAthGyvPa2yCeFD56